नेसरी प्रतिनिधी/संजय धनके : कागीणवाडी तालुका आजरा येथील प्रतिष्ठित नागरिक वसंत महादेव कुंभीरकर,वय 67 यांचे अल्पशा आजाराने दिनांक 4 जुलै रोजी निधन झाले.त्यामुळे कुंभीरकर कुटुंबियांवर दुःखाचे सावट आले आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,मुलगी,सुना,नातवंडे असा परिवार आहे.तसेच विसर्जन कार्यक्रम सोमवार दि. 06 जुलै रोजी कागिनवाडी ता. आजरा येथे होणार आहे.

Post a Comment
0 Comments