नेसरी प्रतिनिधी/पुंडलिक सुतार : मलगड तालुका चंदगड येथे नवनाथ भक्त भैरु जाधव यांच्या अधिपत्याखाली धर्मनाथ बीज उत्सव उत्साहात पार पडला.सकाळच्या सत्रात अभिषेक व धार्मिक विधी पार पडले.नंतर भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.यावेळी मोठ्या प्रमाणात भक्तांनी उपस्थिती लावली होती.
Post a Comment
0 Comments