नेसरी प्रतिनिधी/पुंडलिक सुतार : नेसरी तालुका गडहिंग्लज येथील एस.एस. हायस्कूल मध्ये पांगीरे येथील ग्रामीण कथाकार भैरवनाथ भराडे यांचा ग्रामीण जिवनावरील व्याख्यानाचा कार्यक्रम प्राचार्य संजय कालकुंद्री यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाय.व्ही.तरवाळ यांनी करून आभार मानले.यावेळी शिक्षिका घबाडे,सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments