रुपेश मऱ्यापगोळ/चंदगड प्रतिनिधी : धर्मवीर छत्रपती श्री.संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त शनिवार दिनांक 29 मार्च रोजी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक चंदगड येथील शिवशक्ती स्थळापासून मुकपद यात्रेचे आयोजन केले असून चंदगड पंचक्रोशीतील हिंदूधर्म बांधवानी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री.शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चंदगड विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
Post a Comment
0 Comments