नेसरी प्रतिनिधी/पुंडलिक सुतार : अडकूर तालुका चंदगड येथील कु.प्रीती कृष्णा कांबळे हिने मास्टर मेकअप स्टुडिओ अकॅडमी बेळगाव येथून प्रोफेशनल मास्टर्स इन मेकअप आर्टिस्ट्रीचा अभ्यासक्रम पूर्ण करून घवघवीत यश मिळविले आहे.
प्रितीने मिळविलेल्या यशाबद्दल तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून यासाठी तिला वडील कृष्णा,आई कांचन,भाऊ ऋषिकेश,बहीण भक्ती प्रभाकर कांबळे नागरदळे यांचे प्रोत्साहन लाभले.
Post a Comment
0 Comments