नेसरी प्रतिनिधी/पुंडलिक सुतार : हेब्बाळ-जलद्याळ तालुका गडहिंग्लज येथील ग्रामस्थ पांडुरंग गुरव यांचे सुपुत्र डॉ.प्रतीक गुरव यांनी (MBBS,M.S.,ORTHO)अतिशय मेहनताने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातून M.S.orthopaedics अस्थिरोग तज्ञ ही पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे.
डॉ.प्रतीकने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत असून यासाठी वडील पांडुरंग गुरव,आई सौ.पूजा गुरव ,भाऊ डॉ.प्रसाद गुरव यांचे प्रोत्साहन लाभले.
Post a Comment
0 Comments