चंदगड/प्रतिनिधी : ढोलगरवाडी (ता. चंदगड ) येथील मारुती भीमराव राजहंस (वय - 58) यांचा ढोलगरवाडी ते गौळवाडी या रस्त्यावर असलेल्या हांजओहोळ नावाच्या ओढ्याच्या पात्रात बुधवार दिनांक 5 मार्च रोजी हातपाय धुण्यासाठी गेले असता त्यांचा पाय घसरून बुडून मृत्यू झाला.याबाबतची वर्दी शंकर कृष्ण लोहार,राहणार ढोलगरवाडी यांनी दिली असून याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मकानदार हे करत आहेत.
Post a Comment
0 Comments