अखंड हरिनाम सप्ताह व बलिदान दिनाचे औचित्य साधून छावा चित्रपटाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुधीर कांबळे, दीपक कांबळे, दयानंद कांबळे, जयवंत कांबळे, प्रा.मोहन कांबळे, संदीप सावंत, सागर कांबळे, गुंडु दशरथ कांबळे, प्रथमेश कांबळे, निशांत कांबळे, कुणाल कांबळे,रमाई मंडप डेकोरेशन व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत पिराजी कांबळे यांनी केले.
म्हाळेवाडी येथे बलिदान दिन संपन्न.
March 15, 2025
0
चंदगड/प्रतिनिधी : म्हाळेवाडी ता.चंदगड येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन पाळण्यात आला.प्रथमता छ.संभाजी महाराज यांच्या फोटो प्रतिमेला प्रशांत शिवाजी कांबळे यांनी पुष्पहार अर्पण केले.त्यानंतर संकेत पाटील, कार्तिक पाटील, प्रशांत पिराजी कांबळे, अभिजीत कांबळे, गुंडु कांबळे यांनी बलिदान दिन शोल्काचे वाचन करण्यात आले.
Post a Comment
0 Comments