चंदगड/प्रतिनिधी : चंदगड येथील खेडूत शिक्षण मंडळाच्या तज्ञ संचालक पदी श्री.देव रवळनाथ मंदिर ट्रस्टचे सेक्रेटरी सुरेश सातवणेकर याची निवड करण्यात आली आहे. सदर निवडीनंतर त्यांना विविध स्तरातुन शुभेच्छा दिल्या जात आहेत.
यावेळी चंदगड नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते दिलीप चंदगडकर,चंदगड अर्बन बॅंकेचे तज्ञ संचालक निळकंठ दाणी,सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कसबल्ले, श्रीकृष्ण दाणी,सतिश सबणीस, ज्ञानू चदगडकर,यशवंत डेळेकर व ग्रामस्थांकडून सातवणेकर यांचा सत्कार करण्यात आला.
Post a Comment
0 Comments