Type Here to Get Search Results !

मुख्याध्यापक पांडुरंग शिवूडकर यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार.

नेसरी प्रतिनिधी/पुंडलिक सुतार : हंदेवाडी तालुका आजरा येथील सुपुत्र व हुतात्मा बाबू गेनु विद्यालय क्रमांक 28 चे मुख्याध्यापक पांडुरंग शिवूडकर यांचा सेवानिवृत्ती निमित्त सपत्नीक सत्कार करण्यात आला. हा सत्कार पै.अमृतमामा भोसले - भाजपा शहर अध्यक्ष यांच्याहस्ते करण्यात आला.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाडकर व सर्व शिक्षक,मान्यवर हजर होते.

Post a Comment

0 Comments