Type Here to Get Search Results !

राजू निवगीरे यांचे आकस्मित निधन.

चंदगड/प्रतिनिधी : राजू मारूती निवगीरे रा.तडशिनहाळ ता.चंदगड यांचे आज वयाच्या 52 व्या वर्षी आकस्मित निधन झाले.बेळगाव येथील के.एल.ई येथे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मावळली.

ते शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख कल्लापा मारूती निवगीरे यांचे ते मोठे बंधू होते.त्यांच्या पश्चात दोन भाऊ, भावजया, मुलगा, मुलगी,भावाचे मुलगे व मुली असा मोठा परिवार आहे.रक्षा विसर्जन गुरूवारी सकाळी 8 वाजता करण्यात येणार आहे.

 

Post a Comment

0 Comments