Type Here to Get Search Results !

बारावीच्या निकालात यंदाही मुलींचीच बाजी.

चंदगड प्रतिनिधी/रुपेश मऱ्यापगोळ : आज जाहीर झालेल्या बारावीच्या निकालामध्ये कोल्हापूर विभागाचा निकाल 93.64% लागला असून कोल्हापूर जिल्ह्यात चंदगड तालुक्याचा निकाल सर्वाधिक लागला आहे. बारावीचा राज्याचा निकाल हा 91.88% लागला असून यावर्षी पण कोकण विभागाने बाजी मारली आहे. या निकालात मुलांपेक्षा मुलींनी बाजी मारली आहे. निकालानंतर विद्यार्थ्यांनी फटाक्याची आतिषबाजी करत आनंद व्यक्त केला.


चदगड तालुक्याचा निकाल पुढीलप्रमाणे (%) 

1)न्यू इंग्लिश स्कूल अँड एन. बी. पाटील जुनियर कॉलेज,चंदगड-96.88                         

2)गुरुवर्य एम.बी.तुपारे जुनियर कॉलेज कारवे - 99.57

3)आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज कोवाड - 92.40                      4)गुरुवर्य जी व्ही पाटील अँड ज्युनिअर कॉलेज हलकर्णी-99.07            

5) रामलिंग हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज तुडये - 97.16      6)सरस्वती विद्यालयान ज्युनिअर कॉलेज कालकुंद्री - 90.38  7)वाघमारे जुनियर कॉलेज ढोलगरवाडी - 100%                    8)धनंजय विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज नागणवाडी -98.30

9)बीडी विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज  -100%                10)छत्रपती शहाजी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज पाटणे-93.75 

11)शिवशक्ती हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज अडकूर-100% 

12)रवळनाथ विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज चंदगड -84.21  13)राजश्री शाहू ज्युनिअर कॉलेज शिनोळी - 91.66               14)सह्याद्री विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज हेरे - 98.11

Post a Comment

0 Comments