कोल्हापूर/प्रतिनिधी : वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा समन्वयक सुनिल कानुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापुरात वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब गरजु लोकांना CPR चौकात थाळी वाटप,मुक्या जनावरांना चारा वाटप करण्यात आले.वाढदिवस हा बॅनरबाजी न करता विविध उपक्रमांनी शिवसैनिकांकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यांसाठी कार्याध्यक्ष राम राऊत यांचे मार्गदर्शन लाभले.तर यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तालुका समन्वयक कागल, डॉ रमेश सूर्यवंशी, उपशहर सन्वयक सुनिल नेसरीकर,विभाग सन्वयक ज्ञानेश गावडे, उपशहर समन्वयक अंजली भालकर, विभाग समन्वयक जयश्री कदम, उपविभाग समन्वयक अर्चना जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments