चंदगड/प्रतिनिधी : चंदगड तालुक्यातील ग्राहक व खवय्यासाठी मुतकेकर कुटुंबीय घेऊन आली आलीय सुंदर जेवणाची मेजवानी, ते ही चंदगड शहरात!
चंदगड तालुक्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणारे व शिवसेना (उबाठा) तालुका संघटक विक्रम मुतकेकर हे आक्रमक संघटक म्हणून ओळखले जातात. त्यांनी केत्येक वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करत युवा वर्गात एक वेगळी फळी निर्माण केली आहे.सुरुवाती पासूनच त्यांना हॉटेल क्षेत्रात आवड असून आता पुन्हा नव्याने हॉटेल व्यवसायिक क्षेत्रात भरारी मारली आहे.
"सत्कार " हॉटेलचे मालक विक्रम मुतकेकर यांच्या मातोश्री व दोन्ही कन्यांच्या हस्ते या हॉटेलचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी विक्रम मुतकेकर यांना शिवसेना जिल्हा प्रमुख सुनिल शिंत्रे याच्यासह अनेक क्षेत्रातील लोकांनी उपस्थिती लावत त्यांना शुभेच्छा दिल्या.
रुचकर जेवण व स्वादिष्ट नाश्ताचा आश्वाद घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या-
हॉटेल "सत्कार"
(प्युअर व्हेज)फॅमिली रेस्टॉरंट
Post a Comment
0 Comments