नेसरी प्रतिनिधी/पुंडलिक सुतार : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोट येथील श्री यल्लमा देवीचा अभिषेक सोहळा पार पडणार असल्याची माहिती यल्लमा देवी ट्रस्ट कमिटीकडून देण्यात आली आहे.
कोट येथील श्री.यल्लमा देवीचा अभिषेक व महाप्रसादाचे आयोजन 22 ऑगस्ट रोजी करण्यात आले असून सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
Post a Comment
0 Comments