Type Here to Get Search Results !

विरशैव शिवाचार्य संस्थेच्या जिल्हाध्यक्षपदी गुरुसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजिंची निवड


गडहिंग्लज/प्रतिनिधी : विरशैव शिवाचार्य संस्थेच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी नुल, ता गडहिंग्लज येथील सुरगीश्वर मठाचे मठाधिपती श्री.गुरुसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजिंची निवड करण्यात आली.या निवडीनंतर चंदगड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी (शरद पवार गट)नेत्या डॉ नंदाताई कुपेकर-बाभुळकर यांच्या कडून त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.


यावेळी उदय आण्णा जोशी,शिवप्रसाद तेली,निवृत्त पोलीस अधिकारी अंगद जाधवर,अजित नडदगल्ली,राकेश पाटिल,राजेश पाटिल,प्रकाश पाटिल,सुभाष मिरजे,अरुण मिरजे,अभिजित पाटिल,रवी घेजी,आप्पासाहेब पाटिल,बी. के. देसाई,नारायण देसाई,आप्पासाहेब गडकरी,ईरगोंडा पाटिल,सत्याप्पा पाटिल,किरण शिंदे,शंकर कोणुरे,आप्पासाहेब कल्याणी तसेच नुल हलकर्णी मतदार संघातील कार्यकर्ते,नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments