Type Here to Get Search Results !

अभिनेत्री प्रिया मराठे हिचं कर्करोगामुळे निधन


मुंबई/प्रतिनिधी : 'पवित्र रिश्ता' फ्रेम आणि मराठी-हिंदी मालिकांमधून घरोघरी पोहोचलेली अभिनेत्री प्रिया मराठे हिचं वयाच्या 38 व्या वर्षी कर्करोगामुळे निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरु होते, मात्र रविवारी पहाटे तिची प्राणज्योत माळवली. मुंबईतील मीरारोड इथल्या निवासस्थानी तिने अखरेचा श्वास घेतला. प्रिया मराठा ही अभिनेत्री शंतून मोघे यांची पत्नी होती तर अभिनेत्री श्रीकांत मोघे यांची सून होती. प्रिया मराठेच्या अकाली निधनामुळे मराठी सिनेसृष्टीसह त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Post a Comment

0 Comments