चंदगड/प्रतिनिधी : चदगड तालुक्यातील न्हावेली येथे नवरात्रोत्सव निमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धांचे बक्षीस वितरण पार पडले.या नवरात्रीमध्ये विविध स्पर्धां भरवण्यात आल्या होत्या.यानिमित्ताने विद्यार्थ्यांचा सहभाग उत्स्फूर्त पाहायला मिळाला.
या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र माझा 24 लाईव्हचे प्रतिनिधी जयसिंग हाजगुळकर यांनी केले होते.या विविध स्पर्धेमधील विजेत्यांना विविध मान्यवरांच्या हस्ते शिल्ड व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.यावेळी गावातील युवक, ग्रामस्थ उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments