Type Here to Get Search Results !

सुरुते येथे माजी आमदार राजेश पाटील यांच्या माध्यमातून शालेय कामाचा शुभारंभ


चंदगड/प्रतिनिधी : चंदगड तालुक्यातील सुरुते येथे जिल्हा वार्षिक योजनेतून शाळा खोली बांधकाम करिता २० लाखाची निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार राजेश पाटील यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले.या कामाचा शुभारंभ आज उत्साहात पार पडला.यावेळी बोलताना माजी आमदार राजेश पाटील म्हणाले की "ज्याने केलं त्यानेच केलं असं म्हणण्याची ताकत सुरूते गावाची आहे, यापुढेही गावच्या विकासासाठी माझं नेहमी सहकार्य राहील.



यावेळी भरमाणा गावडा,सरपंच मारुती पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण सुतार,शाळा समितीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष, सदस्य व ग्रामपंचायत सदस्य सेवा सोसायटीचे चेअरमन,संचालक व गावातील जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments