Type Here to Get Search Results !

चंदगड तालुक्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीत नामनिर्देशन अर्जांना उत्स्फूर्त प्रतिसाद


चंदगड/प्रतिनिधी : चंदगड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सध्या जोरात सुरू असून,तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.सध्या,प्रमुख राजकीय पक्षांसह,अपक्ष इच्छुक उमेदवारांनीही निवडणूक लढवण्याची तयारी दाखवल्याने ही निवडणूक चुराशीची ठरणार आहे



निवडणूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार,आतापर्यन्त जिल्हा परिषदेसाठी 12 तर पंचायत समितीसाठी 29 नामनिर्देशन अर्ज दाखल झाले आहेत.

जिल्हा परिषद – प्रमुख उमेदवार पुढील माहितीप्रमाणे 

अडकूर गण

संजीवनी सुरेश हेरेर (भाजपा)

संजीवनी सुरेश हेरेर (अपक्ष)

राजश्री लक्ष्मण गावडे (भाजपा)

माधवी मल्हार देसाई (भाजपा)

माणगाव गण

मानसी कल्लापा भोगण (राजश्री शाहू विकास आघाडी)

रेणुका प्रकाश नारी (भाजपा)

मनीषा अनिल शिवणगेकर (भाजपा)

कुदनूर गण

प्रचिती प्रभाकर खांडेकर (शिवसेना), प्रचिती प्रभाकर खांडेकर (अपक्ष), अनिता तुकाराम करंबळकर (शिवसेना), ज्योती दीपक पाटील (भाजपा)

तुडये गण 

स्वरा सचिन बल्लाळ (भाजपा) याप्रमाणे असतील


पंचायत समिती – नामनिर्देशन केलेले उमेदवार पुढील प्रमाणे असतील


गवसे गण– मनस्विनी महादेव कांबळे( भाजपा)

कोवाड गण – सुवर्णा चंद्रकांत कुंभार (भाजपा)

तुर्केवाडी गण – प्रताप गणपती पाटील (शिवसेना), तानाजी परशराम कागणकर (अपक्ष), गणपती शंकर पवार (अपक्ष), सागर यशवंत सोनार (अपक्ष)

अडकूर गण – गणेश लहू दळवी (अपक्ष), सुरेश कृष्णा हेरेर (अपक्ष/भाजपा), नामदेव भीमाना सावंत (शिवसेना), अशोक निंगाप्पा गडदे (भाजपा), शिवदत्त सुभाष कोट (राजर्षी शाहू विकास आघाडी)

तुडये गण – रेश्मा परशराम पाटील (भाजपा), राजश्री हर्षवर्धन कोळसेकर (राजर्षी शाहू विकास आघाडी) , रसिका महेश शिंदे (अपक्ष)

कुदनूर गण – प्रभाकर मारुती खांडेकर (शिवसेना/अपक्ष), विजय रामू भांदुर्गे (अपक्ष), गजानन तुकाराम सुतार (अपक्ष) , धनंजय जोतिबा खवनेवाडकर (भाजपा)

माणगाव गण  – किरण बसवानी नाईक (भाजपा), बाबू लक्ष्मण राजगोळकर (शिवसेना), संतोष कृष्णा पाटील (अपक्ष), विलास दत्तात्रय नाईक (अपक्ष)

हेरे गण – संज्योती संतोष मळवीकर (राजर्षी शाहू विकास आघाडी/अपक्ष), नंदिनी बळवंत पाटील (अपक्ष), स्वाती विनोद पाटील (भाजपा), सुमन पाटील (अपक्ष).


चंदगड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक चुरशीची होणार असून स्थानिक गटबाजीचा परिणाम उमेदवारांच्या निवडूकीत होणार का? हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments