Type Here to Get Search Results !

उमगाव येथे भव्य खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन

 


चंदगड प्रतिनिधी  : प.पू. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त जय भीम तरुण मंडळ, आंबेडकर नगर उमगाव यांच्या वतीने भव्य खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.ही स्पर्धा मंगळवार दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी रात्री ठीक ९.०० वाजता होणार असून परिसरातील सर्व इच्छुक स्पर्धकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली असून प्रथम पारितोषिक ११,१११ रुपये, द्वितीय पारितोषिक ७,७७७ रुपये तर तृतीय पारितोषिक ५,५५५ रुपये (सर्व मानचिन्हांसह) असे ठेवण्यात आले आहे. स्पर्धेसाठी प्रवेश फी 751 रुपये निश्चित करण्यात आली आहे.


नावनोंदणीसाठी संपर्क :

लक्ष्मण कांबळे – ९६६३२९५७५०

किरण कांबळे (सर) – ९३६६२०२९९६

उमेश कांबळे – ९६६०३२६७८७

संदीप कांबळे – ८६६८६२६९६९

सागर कांबळे – ९७००४८६४०६

हर्षल कांबळे – ९६६३४९४९५९

सचिन कांबळे – ८०२३६२३२९१


तसेच स्पर्धेसाठी उत्कृष्ट ऑर्केस्ट्रा व ध्वनी व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.या कार्यक्रमाचे आयोजन जय भीम तरुण मंडळ, आंबेडकर नगर उमगाव यांनी केले असून परिसरात या स्पर्धेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Post a Comment

0 Comments