Type Here to Get Search Results !

ब्लॅक पँथर पक्षाच्या मुंबई प्रदेश महिला उपाध्यक्ष पदी कैसर अप्पा खान यांची निवड

 


मुंबई : ब्लॅक पँथर पक्षाच्या मुंबई प्रदेश महिला उपाध्यक्ष पदी कैसर अप्पा खान यांची नियुक्ती करण्यात आली.विक्रोळी येथे कैसर खान यांच्या कार्यालयाचे उदघाटन पक्षाचे अध्यक्ष सुभाष देसाई यांच्याहस्ते पार पडले.त्यानंतर जेतवन बुद्ध विहार विक्रोळी यांच्यावतीने ब्लॅक पँथर पक्षाच्या सर्व पदाधिकारी यांच्या शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.



यावेळी मुबंई प्रदेश अध्यक्ष अजयकुमार कांबळे,कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष दयानंद कांबळे,प्रविण निगवेकर,तानाजी गोंधळी,सुनील कांबळे,ऍड अविनाश साळवी,मधुकर भोसले,उदय सावरतकर,अनिकेत देसाई,सुनीता देसाई इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments