चंदगड प्रतिनिधी : रणजित वाचनालय गुडेवाडी येथे लेखक, नाटककार व पत्रकार आशुतोष पोतदार,पुणे यूनिवर्सिटी यांनी भेट दिली.वाचनालयाच्या प्रमुखांकडून त्यांचे स्वागत करत वाचनालय बद्दलची माहिती देण्यात आली.
यावेळी ग्रंथालयाचे सचिव सुरेश पाटील,ग्रंथपाल संजय पाटील,तानाजी पाटील,राहुल पाटील उपसंपादक सकाळ,अनिल गायकवाड वकील कोल्हापूर,एन. एस.पाटील,राहुल जाधव,शेखर सुतार,महेश पाटील उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments