Type Here to Get Search Results !

ज्येष्ठ नागरिक संघाचे सोमनाथ गवस यांचा सत्कार


 
चंदगड प्रतिनिधी/पुंडलिक सुतार : ज्येष्ठ नागरिक जिव्हाळा सेवा समितीचे संपर्क प्रमुख सोमनाथ गवस यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेवून त्यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण राज्यस्थरीय कृतज्ञता सन्मान पुरस्कार मुंबई येथे प्रदान करण्यात आला.सदरचा पुरस्कार त्यांना मुंबई उच्चन्यायालयचे न्यायमूर्ती चित्तरंजन धर्माधिकारी यांचेहस्ते देण्यात आला.सदर पुरस्काराने त्यांचे जिल्हाभरात कौतुक होते आहे.यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अरुण रोडे,माजी अध्यक्ष शामसुंदर पाटील,मुंबई अध्यक्ष श्री.बोराळे,संगीता गवस व ईतर मान्यवर उपस्थित होते.






Post a Comment

0 Comments