Type Here to Get Search Results !

चंदगड येथे ध्वजारोहण उत्साहात संपन्न.

रोहित धुपदाळे/चंदगड प्रतिनिधी : चंदगड येथील तहसिल कार्यालयात चंदगडचे तहसिलदार राजेश चव्हाण यांच्याहस्ते ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला.

यावेळी चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील, माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील, जि.प.सदस्य सचिन बल्लाळ, गोपाळराव पाटील, तालुकाध्यक्ष नामदेव पाटील,निवासी नायब तहसिलदार हेमंत कामत,प.स.चे गटविकास अधिकारी बाळासाहेब भोगे,चंदगड अर्बनचे चेअरमन दयानंद काणेकर,माजी जि.प.सदस्य बाबुराव हळदणकर, रवळनाथ देवस्थान ट्रस्टचे सेक्रेटरी सुरेश सातवणेकर,नगराध्यक्षा प्राची काणेकर,उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला,सचिन बल्लाळ,उदय कुमार देशपांडे यासह आदी नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.





Post a Comment

0 Comments