नेसरी प्रतिनिधी/संजय धनके : एस एस हायस्कूल नेसरी येथे दहावी परीक्षेचे केंद्र असून या केंद्रावरील तयारी पूर्ण झाली आहे.शुक्रवार 21 फेब्रुवारी ते 17 मार्च अखेर परीक्षा चालणार असून या केंद्रावर 14 ब्लॉक असून एकूण 355 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.तरी विद्यार्थ्यांनी आपल्या असन क्रमांकाची नोंद घेऊन शांततेत परीक्षा देण्याचे आवाहन केंद्र संचालक एस.जे.कालकुंद्रीकर यांनी केले आहे.




Post a Comment
0 Comments