नेसरी प्रतिनिधी/पुंडलिक सुतार : केंचेवाडी येथील हरिहर मंदिरमध्ये महाशिवरात्री निमित्त अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात पार पडला असून यांनिमित्त सातवणे येथील श्री.रवळनाथ महिला हरिपाठ मंडळाने हरिपाठ सादर केला.यावेळी हार्मोनियम साथ परशुराम पारसे यांनी केली.पखवाज साथ श्रावण पारसे यांनी केली.गायन अनुराधा पारसे,सौ.पूजा पारसे यांनी केले.परशुराम पारसे यांचेसह तीस महिलांनी हरिपाठ सादर केला.यावेळी लक्ष्मण जाधव,विलास जाधव,अक्षय पाटील,आनंदीबाई जाधव,जोतिबा जाधव व भाविक हजर होते.
Post a Comment
0 Comments