नेसरी प्रतिनिधी/पुंडलिक सुतार : हंबेरे तालुका चंदगड येथील शेतकरी प्रभाकर शिवलिंग पाटील यांना कोल्हापूर येथे भीमा कृषी प्रदर्शनात भीमा शेती भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर,खासदार धनंजय महाडिक,मंत्री चंद्रकांत दादा पाटील व ईतर मान्यवर हजर होते.
Post a Comment
0 Comments