नेसरी प्रतिनिधी/पुंडलिक सुतार : संपूर्ण देशभरात बारा ज्योतिर्लिंगच्या रुपात शिव आराधना केली जाते.भक्तांना तो सहज प्रसन्न होतो.म्हणून त्याला भोलेनाथ पण म्हंटले जाते.असे मत प्रजपिता ब्रम्हाकुमारी शाखा सेवा चंदगड केंद्र संचालिका महादेवी यांनी केंचेवाडी येथील हरिहर मंदिर येथे महाशिवरात्री निमित सुरू असलेल्या हरिनाम सप्ताह प्रसंगी बोलताना व्यक्त केले.यावेळी विलास जाधव,अक्षय पाटील,लक्ष्मण जाधव,आनंदीबाई जाधव,सेविका प्रभावती कुंभार,पत्रकार पुंडलिक सुतार व भाविक हजर होते.




Post a Comment
0 Comments