नेसरी प्रतिनिधी/पुंडलिक सुतार : हंदेवाडी येथील कु.श्रेयस संभाजी शिवूडकर याचा यावर्षी शिवराज कॉलेज गडहिंग्लज कडून गुणी शिवराजियन पुरस्कार प्रदान करण्यात आला.सदर पुरस्कार त्याला संस्थापक अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे,प्राचार्य डॉ.एस.एम.कदम व मान्यवर यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.यावेळी सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments