नेसरी प्रतिनिधी/पुंडलिक सुतार : सिरसंगी तालुका आजरा येथील मनीषा रवींद्र बुडके यांना ज्ञानामृत शैक्षणिक व्यासपीठ नेसरी मार्फत सरसेनापती आदर्श माता पुरस्कार प्राप्त झाल्याने गावासह तालुक्यातून त्यांचेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. हा पुरस्कार त्यांना नेसरी येथे आमदार शिवाजीराव पाटील व मान्यवर यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.यासाठी त्यांना मुलगा कु. अथर्व(सी. ए),पुतण्या कु.रोहित,दिर राजेंद्र, जावू - सौ.कांचन,सासरे पांडुरंग बुडके यांचे योगदान लाभले.
Post a Comment
0 Comments