नेसरी प्रतिनिधी/पुंडलिक सुतार : पांगीरे येथे गणेश जयंती उत्साहात पार पडली.यावेळी श्री.अवधूत भजनी मंडळने हरी जागर केला.यावेळी हार्मोनियम साथ दिलीप पाटील यांनी दिली.ढोलकी साथ मारुती वाजंत्री यांनी दिली. दीमडी वादन विष्णू लोहार यांनी केले.तर परशुराम गुरव,पंतोजी भाटले , साताप्पा भाटले यांनी शाहिरी कार्यक्रम सादर केला.सरिता लोहार,भैरवनाथ भराडे,मंगल भराडे,धनाजी जाधव व अन्य कलाकारांनी कोरस साथ दिली.
16 एप्रिल 2025 चे बुकिंग सुरू
(3 हजार रुपये भरून, आजच आपली सीट बुकिंग करा.)
Post a Comment
0 Comments