चंदगड/प्रतिनिधी : चंदगड येथील शिवसेना शिंदे गटाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची मुंबई येथे त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन चंदगड तालुक्यातील विविध विषयावर चर्चा केली.
यावेळी कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख राजाराम मांगले,शिवसेना चंदगड तालुका प्रमुख कल्लापान्ना निवगीरे,शिवसेना गडहिंग्लज तालुका प्रमुख संजय सकपाळ,वाहतूक सेना तालुका प्रमुख सलीम मुल्ला, मनोहर पाटील महिला तालुका प्रमुख इंद्रायणी बोकमूरकर,उप तालुका प्रमुख वंदना सुभेदार,मोहन बोकमूरकर,श्रीकांत सुभेदार व शिवसैनिक उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments