कोल्हापूर प्रतिनिधी : ब्लॅक पँथर पक्षाच्या वतीने सर्किट हाऊस येथे आढावा बैठक पार पडली.यामध्ये बैठकी दरम्यान नवीन पदे देण्यात आली.कोल्हापूर जिल्हा युवक अध्यक्षपदी अनिल कांबळे,कोल्हापूर शहर युवती अध्यक्षपदी शुभांगी दिपक बिराजदार तर कोल्हापूर शहर युवती निरीक्षकपदी अर्चना विश्रांत कांबळे यांची निवड करण्यात आली.
यावेळी निवडीचे पत्र देताना पक्षाचे अध्यक्ष सुभाष देसाई,जिल्हा युवक अध्यक्ष अनिल कांबळे, शहर महिला अध्यक्ष कल्पना कांबळे,अफरीन आक्रम बागवान,धनश्री दयानंद लाटवडे,मेहबुबी आशरफ शेख उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments