चंदगड/प्रतिनिधी : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून सरळ सेवा भरती अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेच्या माध्यमातून अलबादेवी ता.चंदगड येथील शितल अंबाजी घोळसे यांची आरोग्यसेविका पदी निवड करण्यात आली.यासाठी त्यांना सासरे बंडू घोळसे,पती अंबाजी घोळसे यांचे मार्गदर्शन मिळाले.लहानपणापासून अभ्यासु व जिद्दी असलेल्या शितल घोळसेना संघर्षपूर्ण मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Post a Comment
0 Comments