रुपेश मऱ्यापगोळ/चंदगड प्रतिनिधी : चंदगड तालुका मेडिकल असोसिएशन व होप इन्फर्टिलिटी क्लिनिक आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बेळगावी यांच्यामार्फत महिला दिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक 9 मार्च रोजी कार्वे येथील चंदगड मेडिकल असोसिएशनच्या हॉलमध्ये मोफत वंधत्व निवारण शिबिराचे आयोजन केल्याची माहिती डॉक्टर वर्षा पाटील यांनी दिली.
सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत हे शिबिर आयोजित केले असून नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी 9922810900,8867992208 या क्रमांकावर संपर्क साधावा अशी माहिती डॉ.पाटील यांनी दिली.
Post a Comment
0 Comments