Type Here to Get Search Results !

तारेवाडी येथील ज्येष्ठ नागरिक बाबुराव धनके यांचे निधन.

नेसरी प्रतिनिधी/पुंडलिक सुतार : तारेवाडी येथील ज्येष्ठ नागरिक बाबुराव आप्पाजी धनके यांचे बुधवार दिनांक 12 रोजी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान नेसरी येथे राहते घरी वयाच्या 95 वर्षी निधन झाले. 

बाबुराव धनके यांचा जन्म तारेवाडी येथे सामान्य कुटुंबात झाला.कोणतेही शिक्षण न घेता त्यांनी मुंबई येथे गिरणी कामगार म्हणून 35 वर्षे सेवा केली.सेवानिवृत्तीनंतर त्यांनी सन 1988 साली नेसरी येथे महालक्ष्मी बेकरीची स्थापना करून व्यवसायात भरभराट केली.ते नेसरी येथील बेकरी उद्योजक नामदेव बाबुराव धनके व महाराष्ट्र माझा 24 चे नेसरी प्रतिनिधी संजय धनके यांचे वडील होते.त्यांचा बारावा विधी रविवार दिनांक 23 मार्च रोजी होणार आहे.





Post a Comment

0 Comments