रुपेश मऱ्यापगोळ/चंदगड प्रतिनिधी : जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या सरळ सेवा परीक्षेमधून कळसगादे येथील रुपाली सचिन दळवी यांची आरोग्य सेविका म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे सर्वत्र कौतुक होत असून विविध माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.
Post a Comment
0 Comments