Type Here to Get Search Results !

सलामवाडी येथील शुभमची सैन्यदलात निवड.

प्रतिनिधी/पुंडलिक सुतार : सलामवाडी तालुका हुक्केरी येथील सुपुत्र व सेवानिवृत्त सुभेदार कै.मारुती रामू पाटील यांचा नातू शुभम सतीश पाटील याची भारतीय सैन्य दलात निवड झाली असून पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

117 गार्डस रेजिमेंट टी. ए.कामटे येथे त्याचे येथे ट्रेनिंग होणार आहे.मैदानी चाचणी तामिळनाडू कोइंबतूर येथे नोव्हेंबर 2024 ला झाली.लेखी परीक्षा जानेवारी 2025 ला झाली.निकाल 5 मार्च 2025 ला लागला.सदर परीक्षेत त्याने घवघवीत यश प्राप्त केले.यासाठी त्याला आजोबा सेवानिवृत्त सुभेदार स्व.मारुती पाटील यांची प्रेरणा लाभली.तर वडील सतीश,आई सौ.वैशाली,भाऊ प्रतीक पाटील - इंडियन नेव्ही यांचे प्रोत्साहन लाभले.





Post a Comment

0 Comments