Type Here to Get Search Results !

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोपाळ डांगे यांचे दुःखद निधन.

चंदगड/प्रतिनिधी : अलबादेवी ता चंदगड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोपाळ भुजंग डांगे यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, सूना नातवंडे असा मोठा परिवार आहे.कर्करोगासारख्या दुर्धर आजारावर मात करत गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी स्वतः ला सामाजिक कार्यात वाहून घेतले होते.निराधार विधवा,अपंग यांना शासकीय योजनाचां लाभ मिळावा यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते.त्यांच्या जाण्याने सामाजिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाल्याची भावना सर्वसामान्य जनतेत उमटलेली आहे.

Post a Comment

0 Comments