नेसरी प्रतिनिधी/पुंडलिक सुतार : वाघराळी येथील किशोर अनंत बागीलगेकर यांची कराटे साठी कोल्हापूर जिल्हा प्रमुख-युवा कार्यक्रम पदी निवड झाली असल्याचे पत्र स्टेअर फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य कराटे प्रमुख विशाल जाधव व मार्गदर्शक राजकपूर बागडी यांनी दिले आहे.किशोर यांच्या निवडीनंतर त्यांना तालुक्यासह भागातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
Post a Comment
0 Comments