नेसरी प्रतिनिधी/पुंडलिक सुतार : हंदेवाडी तालुका आजरा येथे शुक्रवार,दिनांक 18 एप्रिल 25 रोजी सायंकाळी 8 वाजता श्री रेणुका देवीचा जागर आयोजित करण्यात आला आहे.यासाठी सोनाली प्रभाकर कदम व सहकारी कलाकारांकडून श्री.रेणुकादेवीचा जागर पार पडणार असून पंचक्रोशीतील भाविकांनी जागराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकाकडून करण्यात आले आहे.या सदर कार्यक्रमातून समाजप्रबोधन ,व्यसनमुक्ती, जनजागृती करण्यात येणार आहे.
Post a Comment
0 Comments