Type Here to Get Search Results !

ऍड.सुप्रिया पाटील यांची न्यायाधीश पदी निवड.

कोल्हापूर प्रतिनिधी : ब्लॅक पँथर पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते विजय यशवंत घाटगे यांची कन्या ऍड.सुप्रिया भालचंद्र पाटील यांची न्यायाधीश पदी निवड झाली आहे.या निवडीनंतर त्यांना सर्व माध्यमातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.


याविषयी सोमवार दि.07 एप्रिल 25 रोजी ब्लॅक पँथर पक्षाचे अध्यक्ष सुभाष देसाई यांनी भेट घेत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी नूतन कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष ऍड.रामचंद्र जोशी,विजया विजय घाटगे,विजय यशवंत घाटगे,पुंडलिक नाईक,सुभाष कापसे,धोंडीराम कांबळे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments