चंदगड/प्रतिनिधी : तुर्केवाडी ता. चंदगड येथील ग्रामपंचायतीचे माजी सदस्य इब्राहिम दस्तगीर मुल्ला वय 53 यांचे आज सकाळी हृदय विकाराच्या आजाराने दुःखद निधन झाले.ते धनंजय विद्यालय व ज्युनिअर कॉलेज नागणवाडी येथे गणित विषयाचे अध्यापक म्हणून काम पाहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, अविवाहित एक मुलगा व एक विवाहित मुलगी ,भाऊ , भावजय असा परिवार आहे.
Post a Comment
0 Comments