Type Here to Get Search Results !

योगेश गुप्ता कोल्हापूर जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक !

कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदली यादी जाहीर झाली असून कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची ठाणे शहर पोलीस उपायुक्त पदी वर्णी लागली आहे.तर कोल्हापूर पोलीस नूतन अधीक्षक म्हणून योगेश गुप्ता यांची वर्णी लागली आहे. कोल्हापूरचे नूतन अधीक्षक योगेश गुप्ता हे  यापूर्वी नांदेडचे पोलीस अधीक्षक नागरी हक्क संरक्षण या पदावर कार्यरत होते.

Post a Comment

0 Comments