चंदगड/प्रतिनिधी : होसुर येथे विश्व हिंदुपरिषद व बजरंग दल यांच्यावतीने धर्मजागरण बैठक आयोजित करण्यात आली होती.चंदगड तालुक्यातील प्रत्येक गावात अशा बैठक विश्वहिंदू परिषद,बजरंग दल यांच्यावतीने घेण्यात येत असून जनजागृतीपर मार्गदर्शन करण्यात येत आहे.
यावेळी बजरंग दल संयोजक अंकुश गावडे,सूरज हुंदळे,सुमित रेडकर श्रीपाद सामंत व मोठ्या संख्येने ग्रामस्थ,महिला उपस्थित होत्या.
Post a Comment
0 Comments