(महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना चंदगड तालुका उपाध्यक्ष जीवन कांबळे यांना पितृशोक)
चंदगड/प्रतिनिधी : मांडेदुर्ग ता.चंदगड येथील कृष्णा कांबळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने सकाळी ७ वाजता निधन झाले.एक चांगले व्यक्तिमत्व व प्रगतशील शेतकरी या कार्याने परिचित असून मांडेदुर्ग गावातील सर्व लोक त्यांना कृष्णा अण्णा या नावाने ओळखत होते.महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना चंदगड तालुका उपाध्यक्ष जीवन कांबळे यांचे ते वडील होते.त्यांच्या पश्चात पत्नी, आई,दोन मुलगे,सूना,नातवंडे,भाऊ,भावजय असा परिवार आहे.
Post a Comment
0 Comments