Type Here to Get Search Results !

नेसरीत पोलिसांचा रूट मार्च.

नेसरी प्रतिनिधी/पुंडलिक सुतार : नेसरी पोलिस ठाणेच्या वतीने नेसरी येथे पोलिसांनी रूट मार्च काढला.बकरी ईद व शिवराज्याभिषेक सन शांततेत साजरा व्हावा यासाठी डी.वाय.एस.पी. रामदास इंगवले यांच्या उपस्थितीत हा रूट मार्च काढण्यात आला.यामध्ये वरिष्ठ अधिकारी, सी. आर. पी,पोलिस अंमलदार,पोलीस बांधव,होमगार्ड आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments