चंदगड/प्रतिनिधी : दि.चंदगड तालुका गृहतारण सहकारी संस्था चंदगड व रवळनाथ होंडा चंदगड यांच्या संयुक्त विद्यमाने चंदगड शहरामध्ये 79 वा स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी ध्वजारोहण अनिल मोरे, व्हा.चेअरमन यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी अशोक पेडणेकर संस्थापक-गृहतारण संस्था त्याचबरोबर झाकिर नाईक, कृष्णकांत फिरणारे, संतोष चांदेकर, अनिल भोसले, सल्लाउद्दीन नाईकवाडी, विठ्ठल गावडे,रत्नप्रभा देसाई, इराप्पा तुपारे, शिवाजी कांबळे,जयेश पाटील, अमोल कुंभार, ओंकार कुंभार यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
एकदा अवश्य भेट, द्या, हॉटेल "आशिर्वाद "
कॉलेज रोड, पोस्ट ऑफिस समोर, चंदगड
Post a Comment
0 Comments