गडहिंग्लज प्रतिनिधी/रुपेश मऱ्यापगोळ : वसुंधरा शेती मंडळ व आजी-माजी सैनिक संघटना इंचनाळ यांच्यावतीने घरगुती गणपती सजावट स्पर्धा आयोजित केली आहे.
या सजावट स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी 5555 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 4444 रुपये, तृतीय क्रमांकासाठी 3333रुपये, चतुर्थक्रमासाठी 2222 रुपये, तर उत्तेजनार्थ 1111 रुपये तर सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मानचिन्ह देण्यात येणार असून या स्पर्धेसाठी आकर्षक सजावट, परिसर स्वच्छता, परीक्षक गुण, पर्यावरण पूरक मूर्ती, परीक्षकांची प्रश्नोत्तरे यासाठी गुण देण्यात येणार असून अधिकच्या माहितीसाठी जयदीप नांदवडे - 7038339955 राजू परीट - 9765937505 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.
Post a Comment
0 Comments